मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
गेले २ दिवस वर्तमानपत्र हातात घेताना खूप विचारांचा गोंधळ सुरु होता म्हणून काही तरी लिहावा म्हणाल.
मुंबई,ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या वाढली आहे म्हणून किमान ३५ जागा ह्या आमच्या साठी राखून ठेवा अशी खुळचट मागणी कॉंग्रेस चे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे, संजय निरुपम एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी हि असल्या प्रकारची भाषा बोलणे म्हणजे परत एकदा जुन्या जखमांना ताजं करण्यासारखा आहे.
खरोखरच मला कमाल वाटते त्यांनी केलेल्या हिम्मतीची.
त्यांची हि हिम्मत कशी झाली? कधी विचार केलाय का आपण.. का ...
पुढे वाचा. : उठ मराठ्या उठ ..