नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
“ अगं आज परिक्षा ना ? १०० मार्कांचा पेपर आहे देवाला नमस्कार कर..“ सकाळच्या घाईत धावपळ करणार्या एका आईची मुलीला सुचना. मुलीने देवाला राम राम केला.
देवा पुढे क्षणभर शांत उभं राहून त्याला मनोभावे नमस्कार करायला ...
पुढे वाचा. : देवाचा हप्ता