काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
हल्ली जेट एअरवेजने प्रवास करणं टाळतोय. खरं तर गेली जवळपास सहा वर्ष जास्तित जास्त प्रवास हा जेट नेच केला. त्या पुर्वी फक्त ईंडीयन एअरलाइन्संच होतं. आणि इंडीयन ची महती काय वर्णावी? टीपिकल नोकर शाही.. हिरव्या रंगाचं नेलपेंट, आणि जांभळी लिपस्टीक लावलेली एज बार झालेली एअर होस्टेस, तिचा तुमच्यावर उपकार केल्या प्रमाणे दिली जाणारी सर्व्हिस .. जितकं लिहावं तितकं थोडंच आहे. कांही दिवसांनी एखादी म्हातारी कंबरेत वाकलेली आणि हातात काठी घेउन वाकत चालणारी एअर होस्टेस दिसली तर हमखास समजा.. ती नक्कीच इंडियन एअरलाइन्सची आहे म्हणुन
अहो, इतक्यातलीच ...
पुढे वाचा. : किंगफिशर रुल्स!!