अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
पुण्यात असताना मी रोज सकाळी एका विविक्षित मार्गाने फिरायला जातो. माझ्या फिरण्याच्या मार्गावरील एका चौकात, एक विक्रेता सकाळी असतो. त्याच्या समोर एका फोल्डिंग टेबलवर, सात आठ स्टेनलेस स्टीलचे डबे व ग्लास, चमचे वगैरे साहित्य असते. एकदा कुतुहुल म्हणून मी सहज जवळ जाऊन बघितले. सहसा कुठे न मिळणारे गाजर, काकडी, भोपळा सारख्या फळभाज्यांचे रस हा गृहस्थ सकाळी विकत असतो आणि ज्या अर्थी तो रोज सकाळी दिसतो तेंव्हा त्याला नियमित गिर्हाईकेही मिळत असणार हे ओघानेच आले. अर्थात हे रस त्या विक्रेत्याने लावलेल्या पाटीच्या अनुसार, आरोग्याचे कारंजे वगैरे आहेत ...
पुढे वाचा. : रसग्रहण