Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

Marathi Language Literature - Madhurarani CH-30 लर्फवर्फकर्फर येर्फे ...

गणेश मधुराणीच्या दुकानावर आला तेव्हा दुकानावर बरीच गर्दी होती. कालच्या मिटींगपासून गणेशच्या मनात बरच काही धुमसत होतं. ते तिच्याजवळ बोलून मन हलकं करावं असं गणेशला वाटत होतं. पण लोकांची गर्दी पाहता ते बोलणं शक्य नव्हतं. गणेशनं गर्दीतून डोकावून मधुराणीकडे बघितले. तिने त्याच्याकडे एक दृष्टीकटाक्ष देत एक विशिष्ट अविर्भाव करीत मधुर स्मित केले.

प्लीज मला समजून घे... हे लोक गेल्याशिवाय कशीकाय मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकेन' हाच अर्थ असावा तिच्या ...
पुढे वाचा. : - - लर्फवर्फकर्फर येर्फे ...