प्रतिभाचीही ह्या सगळ्याला संमती होतीच फक्त अधूनमधून थोडी विश्रांती घ्यावी एवढाच तिचा हट्ट असायचा. तीही घरातलं, मुलांच्या परीक्षा वगैरे सगळं बघून जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा अभि बरोबर स्वस्त घर योजनेसाठी कामाला जायची. तिथेच त्यांची सुजयबरोबर ओळख झाली.
अगदेई नेमक्या जागी गोष्ट आली आणि भाग संपला
लवकर टाका पुढचा भाग. रंगत वाढली आहे.