(समुद्राच्या पाण्याचे) अपवेलिंग (upwelling) आणि डाउनवेलिंग (downwelling) साठी प्रतिशब्द हवे आहेत. पाणी वरच्या दिशेने शेंदले जाणे आणि खालच्या दिशेने शेंदले जाणे असे म्हणता येईल का? (की शेंदण्याची क्रिया नेहमी वरच्याच दिशेने असते? ) वरशेंदण आणि खालशेंदण वा अश्याप्रकारचे सुटसुटित शब्द निर्माण करता येणे शक्य आहे का? शेंदले जाण्याच्या क्रियेसाठी कोणता एक शब्द (नाम) वापरता येऊ शकतो?

पाणी वरच्या दिशेने शेंदले जाणे आणि खालच्या दिशेने शेंदले जाणे असे म्हणता येईल का? (की शेंदण्याची क्रिया नेहमी वरच्याच दिशेने असते? ) वरशेंदण आणि खालशेंदण वा अश्याप्रकारचे सुटसुटित शब्द निर्माण करता येणे शक्य आहे का? शेंदले जाण्याच्या क्रियेसाठी कोणता एक शब्द (नाम) वापरता येऊ शकतो?