सोदाहरण स्पष्ट केलात तर काही चर्चा करता येईल. आपण वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ देऊन त्यावर आपण केलेले विचार मंथन आणि आपण अशा निष्कर्षाप्रत का आलात हे कळू शकले तर काही चर्चा करता येईल.
म्हणायला काय हो, "मी वाचलेल्या पुस्तकांवरून असे वाटते की, 'थोरल्या बाजीरावांमुळे पंडित नेहरू पंतप्रधान झाले' असे म्हणेन पण त्याला काही आधार नको का? आणि त्यावर काहीही.. कैच्याकै वगैरेच प्रतिक्रिया येतील पण चर्चा होणार नाही. तेव्हा आपला मुद्दा सविस्तरपणे मांडावा ही विनंती.
धन्यवाद !