स्टार ब्रिज या कादंबरीचा नारायण धारपांनी केलेला सुरेख अनुवाद नुकताच वाचला. सायन्स फिक्शनची आवड असलेल्यांनी जरुर वाचावे असे पुस्तक आहे.