"पुन्हा पाच मिनिटांनी कुशीवर वळवून ठेवून थोडे तेल सोडावे. दोन्ही बाजूने किंचित लागल्या की लगेच उतराव्यात. "

हे वाचून हसायला आले. किती हे प्रेम खाण्यावर! पण चित्र एकदम मस्त आणि या मिरच्या लागतातही खूप छान. आम्ही थोडा दाण्याचा कूटही घालतो. लिंबू मात्र मस्टच. माझा मुलगा तर मग दुसरं काही मागतच नाही पोळीशी.