तोंडाला पाणी सुटले खरे.
आमच्या शेजारच्यांकडची कोलंबी परवाच संपली. नाहीतर ही पहिलीच पाककृती असली असती जिच्यासाठीचे जिन्नस सगळे ताबडतोब मिळण्यासारखे होते. असो पुन्हा कधी आणली तर त्यांना नक्की बनवायला सांगेन.
धन्यवाद.
(पाकमठ्ठ) ॐ