लेखाचें कौतुक करावें तेवढें थोडेंच. छानच आहे. खरेंच आपल्या आवडिच्या व्यक्तीवर असें ओसंडून प्रेम करावें. असें करिष्मा असलेलें व्यक्तिमत्त्व तरीही नम्र आणि सुसंस्कृत, विरळा असतें. त्याचा दुसरा गुण म्हणजे वक्तशीरपणा.
पण कोहरम मध्यें मात्र नानासमोर बच्चा वाटला.
सुधीर कांदळकर.