विडंबन सार्वजनिक/सामाजिक घटनां/समस्यांवर आधारित असेल तेव्हा ते अधिक प्रभावी होते हे खरेच
स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली
ऐवजी
हा स्टंट नसे! रीतच ही चंदेरी दुनियेमधली
असे केलेत तर
गा - गागागागा - गागा ... असे उद्धव वृत्तात नीट बसेल असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.