कविता एकंदर आवडली. काही ओळी तर फार जोमदार आहेत. ही 'अनाम दुःखे' कळायलाच हवीत असे नाही. कळली असती तर मात्र बरे झाले असते. कुठलेच दुःख नाही ह्याचे दुःख आहे की काय असे वाटून गेले. संस्कृतात यमके पाळण्याचे बंधन नाही, असे वाटते. चूभूदेघे.
लिख्खो तो अल्फाज़ नहीं मिलते हैं
सोचो तो काफिये न जाने कितने
हा उर्दू शेर आठवला.