वरशिंदण/खालशिंदण हे शब्द योग्य वाटतात.

ह्याव्यतिरिक्त उदंचन ह्याचा अर्थ पाणी (विहिरीतून इ. ) वर काढणे असा असल्यासारखा वाटतो. (येथे पाहावे) तो अपवेलिंग साठी चालू शकेल.

त्यामुळे त्याविरुद्ध 'अवंचन' असा शब्द असेल तर तसा (नसल्यास तसा बनवून) डाउनवेलिंग साठी वापरता येईल असे वाटते.

संस्कृत जाणणाऱ्यांकडून ह्याविषयी अधिक माहिती मिळेल असे वाटते.