वरशिंदण आणि खालशिंदण (केवळ मराठीत चालू शकतील असे) आणि उदंचन आणि अवंचन (मराठीत आणि इतर भारतीय भाषांतही चालू शकतील) असे दोन पर्याय उपलब्ध झाल्याने कोणता पर्याय वापरावा असा संभ्रम निर्माण झाला आहे. काही सुचवण्या?