आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:


ती. लाखो करोडोंमधली एक ती. young, energetic ती. sincere ती. वाईट जोक्स मारणारी ती. एकटीच. तिच्या खोलीत अंधारात. शाल लपेटून उभी; खिडकीशी. दूरपर्यंत दिसणारी स्ट्रीटलाईट्सची माळ. त्या फ्लायओव्हरच्या बाजूचं भलंमोठं बॅनर. सगळेच जण तिच्यासाठी स्ट्रीटलाईट्सच्या त्या माळेवरून घरंगळत बॅनरवर थिजलेले जणूकाही. खिडकीतून आत येऊन खोलीभर बागडणार्‍या वार्‍याशिवाय कसलाच आवाज नाही. कसलीच सोबत नाही. पण शालीमुळे तो वाराही तिच्यापासून थोडा दूर दूरच राहतोय. ती शाल फेकून देते. अन् पलंगावर पडते उताणी. वारा जास्तच ...
पुढे वाचा. : ती…