नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:



प्रसाद नागेश घाडी. ज्याला देव ‘पाठीचा कणा’च द्यायला विसरला असं बाळ. कुठलीही शारीरिक

हालचाल करायची असली तरी त्याच्या दुसर्‍याच्या आधाराची गरज भासायची. ताठ मानेनं

बसण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना त्याच्या काखेत हात घालून, त्याच्या शरीराची वर-खाली

...
पुढे वाचा. : त्या माय-बापाला शतशः प्रणाम...!