दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या ऑक्टोबर महिन्यात जो निफ्टी निर्देशांक २५०० च्या आसपास घुटमळात होता.त्याने आज तब्बल १६ महिन्यानी परत एकदा ५००० चा जादुई आकडा गाठला आहे .इतक्या लवकर अशी रिकवरी येइल असे कोणत्याही मार्केट वेत्त्याला स्वप्नात सुद्धा वाटले न्वहते.पण हा बाजार नेहमीच अस ‘एक्स्पेक्ट दि अन एक्सपेक्टेड’ अस काहीतरी दाखवत असतो.असो तर मंदीच्या खोल गर्तेतुन आता कुठे बरयाच कंपन्या मोकळा श्वास घेऊ लागल्या आहेत .कारण मंदीच वादळ जेव्हा पूर्णत: ...
पुढे वाचा. : निफ्टी ५००० ++ …