माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:

२ ऑगस्टच्या रात्री उशिराने 'जम्मू-तवी'साठी सर्व बाइकस वांद्रे (बांद्रा) स्टेशनवर चढवल्या. त्यावेळेला पुढच्या १४ दिवसात नेमके किती कि.मी. होतात ते मोजण्यासाठी आशीषने गाडीच्या स्पीडोमिटरचा एक फोटो घेतला. ७ ऑगस्टला सकाळी अभि- मनाली आणि उमेश, साधना, आदित्य, ऐश्वर्या असे ६ जण जम्मूकडे रवाना झाले. उमेश आणि साधनाने IBN-लोकमतसाठी संपूर्ण लडाख ट्रिपचे कव्हरेज करायचे ठरवले होते. ह्या आधी माझ्याबरोबर दोघांनी 'पन्हाळा - पावनखिंड' मोहिमेचे कव्हरेज केले होते. अमेय म्हात्रे, कुलदिप आणि पूनम हे तिघे १ दिवस आधीच जम्मूला रवाना झाले होते. शनिवार ८ ...
पुढे वाचा. : लडाखचा सफरनामा - जम्मूसाठी रवाना ... !