काही तांत्रिक शब्दांबद्दल प्रतिशब्द सुचवाः
१. कॅड - कॅम = ?
२. लोकलायझेशन = नागरीकरण ?
३. एंबेडेड = सूक्ष्म विद्युत तंत्रज्ञान ?
४. मॅन्युअल = मानवप्रणित
५. बायोमेट्रीक्स = ?
माधव