झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

शाळेतल्या माझ्या वह्या बघितल्या, तर प्रत्येक दिवशी वर्गात बाकावर माझ्या शेजारी कोण बसलं होतं ते सांगता यायचं. कारण माझं अक्षर रोज माझ्या त्या दिवशीच्या शेजारणीसारखं यायचं! म्हणजे कधी किरटं, कधी गोलमटोल, कधी डावीकडे झुकलेलं, कधी उजवीकडे झुकलेलं - रोज नवनवे प्रयोग. मला बाकीच्यांची अक्षरं सुवाच्य वाटायची, आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखंच अक्षर काढावं असं वाटायचं.
शाळेत आम्हाला वर्गपाठ, गृहपाठ, निबंध अश्या सगळ्या वह्यांना मार्कं असायचे. वर्षाच्या शेवटी सगळ्या वह्या तपासायला द्याव्या लागायच्या. तर वह्या तपासायला द्यायची वेळ आली, म्हणजे मला शोध ...
पुढे वाचा. : पांढऱ्यावरचे काळे: २