अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


काही दिवसांपूर्वीची घटना आहे. एक म्हातारे जोडपे, पुण्यातला एक रहदारीने गजबजलेला व वर्दळीचा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. बर्‍याच प्रयत्नानंतर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकापर्यंत ते पोहोचले. हा दुभाजक म्हणजे उभ्या बसवलेल्या फरशांच्या तुकड्यांची एक रांग होती. दोन्ही बाजूंनी अतिशय वेगाने जाणार्‍या वहानांच्या मधे हे जोडपे कसेबसे जीव मुठीत धरून उभे असताना, एका वेगाने जाणार्‍या मोटर कारचा म्हातारबुवांना धक्का लागला व ते जमिनीवर पडले. त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणूनच ते दुसर्‍या कुठल्या वहानाच्या खाली आले नाहीत. रस्त्याने ...
पुढे वाचा. : अनिश्चित संध्याकाळ