राजेनामा येथे हे वाचायला मिळाले:
प्रिये,
देवघरातली फ़ुलवात पाहिली आहेस का कधी? समईत तेवणारी,मंद प्रकाश देणारी, वार्याच्या झुळकेसरशी लवलवणारी आणि हळुच समईच्या तेलाची स्निग्धता देवांच्या चेहर्यावर आणणारी.
लहानपणी खूपदा झालंय असं. संध्याकाळी समई लावून, उदबत्ती लावून, शुभंकरोती म्हणून मग दिवे मालवून त्या मिणमिणत्या प्रकाशाकडे एकटक पहायचो.
कसल्या कसल्या खुळचट कल्पना असायच्या ...
पुढे वाचा. : प्रिय