quantity ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता आहे?
मात्रा आणी प्रमाण जवळचे वाटतात पण, मात्रा = dose
प्रमाण = praportion
वरुण.
कृपया दुर्लक्ष करा - १० टक्क्यांहुन अधिक मराठी शब्द असण्याचा नियम पाळण्यासठी ही ओळ लिहीली आहे.