आपण एव्हढ्या पोटतिडकीने लिहिले आहे खरे... पण प्रश्न मराठी आकडे लिहिण्याचा आहे. उच्चारण्याचा नाही. लिहा हिंदू आकडे वापरून पण उच्चार मराठीच करा.. त्यामुळे "सतराशेसाठ विघ्न" हे "सतराशेसाठ विघ्न" असच म्हणा की हो. मी कुठे म्हणालो कि तुम्ही "वन थाउजंड सेवन हंड्रेड आणि सिक्स्टी विघ्न" अस म्हणा..