माझा चुकीचा समज दूर करण्यास हातभार लावल्याबद्दल आभार.

जळमट ह्या कोपऱ्यातही सापडले!  दुवा क्र. १  . त्यामुळे डस्ट बनीज् म्हणजेच जळमटे असे म्हणायला हरकत नसावी.
कोळिष्टक म्हणजे कोळ्याचे जाळे हे तर वर झालेच आहे.