मत्प्रिय चैतन्य,
तुम्ही केलेलं भाषांतर इतकं अप्रतिम झालंय की आता सहस्रार्जुनाचं नावकार्तवीर्य नसलं तरी त्यानं ते स्वीकारावं असं वाटतं.
भाषांतरातदेखील, कवितेचं ओज कमी झालेलं नाही.
अत्यंत आभारी आहे....
जय महाराष्ट्र.....