तुमच्या ह्या कवितेत यमके न पाळणे चुकीचे आहे असे मी म्हटलेले नाही. मलाही बिगरयमकी स्वच्छंदातल्या कविता सुचत असतात. चुकीचा निष्कर्ष नको. गैरसमज नको.
तुमच्या वाटचालीवरून तुम्ही संस्कृताचे बऱ्यापैकी जाणकार आहात असे वाटले. त्यामुळे तुमचे मत/संस्कृतातली यमकपरंपरा जाणून घेण्यासाठीच 'ते' वाक्य होते. असो.