आता
एक मैत्रीण (दुसऱ्या मैत्रिणीला) : शी! आमच्या सासूबाई स्लीव्हलेस ड्रेस घालतात... मला अजिब्बात आवडत नाही!!

हे बेस्ट....

आता
नवरा : आज कंटाळा आलाय, आज मी नाही जात ऑफिसला.
बायको : काऽऽ? जा ना! तू गेला नाहीस की माझं सगळं रुटीन बिघडतं...

हे पण मस्त आहे, मला अनुभवायला लागू नये अशी ईच्छा....