मी एकदा दमलो असल्यामुळे गाडीत झोपत होतो, आणि बाजूच्या एका काकांच्या खांद्यावर डोकं होतं, जाग आली तेंव्हा हा प्रकार लक्षात आला. लाज वाटून मी त्यांना सोरी पण बोललो नाही... नंतर नीट झोपायला शिकलो, गाडीत हळुहळू.  आणि बऱ्याच नव्या डोक्यांना आधारही दिला :).