नेमकं आता जेवायला जायच्या वेळी ही पा. कृ. वाचली आणि तोंडाला पाणी सुटले
या भरलेल्या मिरच्या मलाही फार आवडतात. मिरची-बेसन-लिंबू या चवींची एकत्र मजा वेगळीच आहे.
घरी गेल्यावर आईला देण्यात येणाऱ्या फर्माइशींच्या यादीत वाढ झाली...