उदंचन योग्यच वाटतो आहे. वृत्तपत्रांत सररास वापरला जातो. पम्पिंग स्टेशनला मराठीत उदंचन केंद्र म्हणतात हे आठवले.

अवांतर
'मसल बनवणे'ला (टू पम्प अप मसल्ज़)  'स्नायू उदंचन' म्हणता येईल.