दीक्षितांनु,
फारच छान जमलाय अनुवाद! समश्लोकी असल्याने अजून छान वाटतोय.

कार्तवीर्य हे सहस्रार्जुनाचेच नाव असावे असे वाटते.
कोणतीही हरवलेली गोष्ट मिळावी म्हणून आई मला एक श्लोक म्हणायला सांगते तो आठवतो -
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान्
तस्यस्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते