टग्या यांनी दिलेल्या दुवा क्र. २ मध्ये डस्ट बनीज् असा अनेकवचनी प्रयोग आहे. तिथे चित्रात दाखवलेली वस्तू माझ्या डोक्यातल्या(!) जळमटाच्या बरीच जवळ जाते. अर्थात
अर्थात ही माझी मते, सर्वांना मान्य होतील असे नाही. शब्दकोशातले अर्थ पटत नसतील तर ते स्वीकारायलाच पाहिजेत असे नाही!
ह्याच्याशी १००% सहमत.