प्रामाणिक माणसे जर राजकारणात आली नाहीत तर आत्ताची भ्रष्ट व्यवस्था सुधारणार कोण ? मला आश्चर्य हे वाटते की अमेरिकेतही असभ्य माणसे, गुंड, लबाड राजकारणी आहेत तरी त्यांची सामान्य प्रशासन व्यवस्था एवढी पारदर्शक व स्वच्छ कशी राहू शकते ? आपल्याकडे हे का होऊ शकत नाही ?