आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मंत्र, मैथुन, औषध, दान, मान आणि अपमान या नऊ गोष्टींची वाच्यता करू नये.
आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्रमौषधमैथुने । दानं मानापमानौ च नव गौप्यानि कारयेत् ॥ (हितोपदेशःसं. सं. को.)