तेव्हाबायको : आज ऑफिसला नको ना जाऊस...नवरा : नाही, नाही... मला जायला पाहिजे.
आतानवरा : आज कंटाळा आलाय, आज मी नाही जात ऑफिसला.बायको : काऽऽ? जा ना! तू गेला नाहीस की माझं सगळं रुटीन बिघडतं...
हे खूप आवडलं