महेशजींशी सहमत. शेवटच्या कडव्यातही 'येताच जाग, येतो पुर्वेस सुर्यराजा' ही ओळ 'येताच सूर्यराजा पूर्वेस, जाग येते' अशी रचना असेल तर अधिक अर्थपूर्ण वाटेल. (पूर्वेस - पूर्वदिशेस, पूर्वेस - पूर्वदशेस). दुसरे म्हणजे 'पुर्व/सुर्य' हे ऱ्हस्व उकारान्त शब्दही दुरुस्त होतील. चू. भू. दे. घे.