मारटकर केल्यात का? कश्या झाल्या?
मराठीप्रेमी, अग दाण्याचे कूट आम्हीही ( माझ्या आईकडे -देशस्थ ना ) घालतो पण यांच्याकडे ( कोंकणातले, ) म्हणून नाही घातलेय.  बरोबर ओळखलेस- खाण्यावरचे प्रेम,.

मारटकर, मराठीप्रेमी, राजवी व स्मिता आवर्जून प्रतिक्रिया दिल्यात आनंद वाटला. धन्यवाद.