कविता खूप जवळची वाटली मला, जणू मीच लिहीली आहे ईतकी.

छान लिहीता तुम्ही, त्यामुळे सकाळी पुसून टाकायची गरज नाही. मनोगतवर टाका.

अजय जोशींची कोमेंट सुद्धा आवडली.