हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


दुधात भेसळ करणाऱ्या दोन आंध्र प्रदेशातील दोन तरुणांना काल पिंपरीत पोलिसांनी अटक केली. एक आहे बक्तुल रामचंद्र गिरी आणि दुसरा उमेश कृष्णा दांडे नामपल्ली. दोघेही खराळवाडी मधील साईकुंज इमारतीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत राहणारे. रोज सकाळी साडेचार वाजता एका डेअरी मधून दीडशे लिटर दुध खरेदी करून अजमेर मधील एका ग्राहकाला काही ...
पुढे वाचा. : काय करायचं या परप्रांतीयाचं?