दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:
आताच सुरेश देसाई यांच महादजी शिंदे यांच्यावरच ‘महायोद्धा’ वाचून झाल.मस्तच आहे पुस्तक.पानिपतच्या लढाई नंतर ते महादजीच्या मृत्युपर्यन्ताचा इतिहास ह्या पुस्तकात सुरेख मांडला आहे .पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकानी महादाजिंबद्दल लिहले आहे की शिवाजी महाराजानंतर राजा म्हणावा असे कर्तुत्व असलेले असे ते महादजी शिंदे.हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कदाचित हे पटेल ही .पुस्तकात मला वाटलेली त्रुट म्हणजे पानिपतच्या आधी महादाजिनी केलेल्या कामगिरीवर फारसा प्रकाश इथे टाकलेला नाही शिवाय एखाद्या चित्रपटात शोभावी अशी महादजी ...
पुढे वाचा. : दि ग्रेट मराठा