चोचले येथे हे वाचायला मिळाले:

तसे आमचे आयुष्य जरी "इकॉनॉमी क्लासचे " असले तरी चोचले मात्र "बिझनेस क्लासचे " आहेत.

आमचा पोटापाण्याचा बिझनेस जरी क्लासचा असला तरी त्याचा बिझनेस न होऊ देण्याचा प्रयत्न आटोकाट केला. इकॉनॉमी चा सोर्स मात्र क्लास असावा आणि कामाचा दर्जा सुद्धा क्लास असावा असा भाबडा विचार बाळगण्यामुळे इकॉनॉमी क्लास मध्ये दीर्घकाळ रेंगाळणे झाले. आज असे "थरूर-क " विचार मनात येवून ...
पुढे वाचा. : इकॉनॉमी क्लास .. बिझनेस क्लास ..