मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:
"अरे मी तुला मघाशी फोन केला होता", फोन उचलताच बाबांनी सांगून टाकलं.
"नाही हो. मला काही रींग वगैरे नाही मिळाली. अगदी माझ्या मिस्ड कॉल्समध्येही नाही."
"अरे असं कसं होईल? मी फोन केला तेव्हा कुणी तरी बाई ईंग्रजीत बोलू लागली. नंतर तू सतिश गावडे असं म्हणालास. त्यानंतर टूउंउं असा आवाज आला. पुढे काहीच झालं नाही. म्हणून मी फोन ठेऊन दिला. आणि नंतर बघतोय तर काय बॅलंसमधून सहा रुपये कमी झाले होते."
काय झालं असेल याचा मला अंदाज आला. हलकसंच हसून मी बाबांना सांगू लागलो.
"तुम्ही जे इंग्रजी बोलणं ऐकलंत तो रेकॉर्ड केलेला निरोप होता. त्याचा ...
पुढे वाचा. : हिंदी (आणि इंग्रजी...)