अतिशय सुंदर रचना!! शब्द, लय, प्रसाद... केवळ अप्रतिम!
वणवा जाळी द्रुमांस, चित्ता फाडी मृगांस,मारी गजपुंगवास जैसा वनराज तो ।
वा वा...