Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
Marathi Books Library - Madhurani CH 31काय डेंजर लोक आहेत ...
" काय डेंजर लोक आहेत तुमच्या गावातली ... चांगली चाललेली बैठक फिसकटवली त्यांनी " गणेश मधुराणीला म्हणाला.
" लग्नाच्या बैठकीचं आसंच आसतं ... कोण कुठं फांजी मारल आन कशी बैठक फिसकटून टाकल काही सांगता येत नाय " मधुराणीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
" तू काहीही म्हण ... मला तर यात पाटलाचीच चाल दिसते... "
" कशी काय?"
" सरपंचानं जुळवलं होतं नं ते सगळं ... ते त्याला पाहवलं गेलं नाही असं मला वाटतं"
" छा.. छा ... तसा नाय करायचा पाटील... त्यो तसा ...
पुढे वाचा. : - काय डेंजर लोक आहेत ...