ग्लोबल वॉर्मिंगसाठी जागतिक तापमानवाढ हा रुळलेला शब्द आहे, तो कशाला बदलतां?
हेही खरेच. जागतिक तापमानवाढ हा शब्द रूढ झालेला आहे. सररास वापरतात. कसा आठवला नाही कळत नाही. आधी रूढ शब्द शोधायला हवा. पण पर्यायी मराठी शब्द देण्याच्या प्रयत्नात मेंदूला बऱ्यापैकी खुराक मिळतो.