भूषण,

गझल आवडली. पहिले तीन शेर विशेष आवडले. 'वृत्ती जुनी...' अगदी चपखल शब्द - वा!

- कुमार