हे सगळं सांगताना फुललेला मनमोराचा पिसारा, चेहऱ्यावरची उत्कंठा, लाज आणि अपरिमीत आनंद यांची रंगपंचमी यातलं काहीच ती रमापासून लपवू शकली नव्हती.  

हे विशेष आवडले. उत्तराने हा घाव कसा सहन केला आणि त्यातून कशी सावरली  हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

विनायक